Parent’s Testimonial

Parent’s Testimonial

 

Name of Student: Aditi Avinash Kothawade

Year of Passing: 2022

Name of Parents:

Mr. Avinash Ramchandra Kothawade

Mrs. Vaishali Avinash Kothawade

Affiliation with designation: Cloth Merchant

 

We, the parents of Aditi Kothawade, are proud to be a part of this esteemed Institution. We are glad to see the great and positive impact this college has made on our daughter. Sir Dr. MSGCOPER, endeavors to instill an element of self-discipline in the students. The college must also be acknowledged for their value-based, innovative and progress-centered approachapproach towards educating the students. This college has nurtured the potential of our daughter. We are extremely happy with her performance. This college hasnbeen qualitatively producing good Pharmacist since last few years and it will continue to do so in the coming future.

Best wishes

Avinash Ramchandra Kothawade
Vaishali Avinash Kothawade

-Parents of Aditi Kothawade.

Sir Dr. M.S. Gosavi College of Pharmaceutical Education and Research
2022-06-30T06:28:40+05:30

Avinash Ramchandra Kothawade
Vaishali Avinash Kothawade

-Parents of Aditi Kothawade.

Name of Student: Aditi Avinash Kothawade Year of Passing: 2022 Name of Parents: Mr. Avinash Ramchandra Kothawade Mrs. Vaishali Avinash Kothawade Affiliation with designation: Cloth Merchant   We, the parents of Aditi Kothawade, are proud to be a part of this esteemed Institution. We are glad to see the great and positive impact this college has made on our daughter. Sir Dr. MSGCOPER, endeavors to instill an element of self-discipline in the students. The college must also be acknowledged for their value-based, innovative and progress-centered approachapproach towards educating the students. This college has nurtured the potential of our daughter. We are extremely happy with her performance. This college hasnbeen qualitatively producing good Pharmacist since last few years and it will continue to do so in the coming future. Best wishes
महाराष्ट्रातील एका नामवंत शिक्षण संस्थेचे म्हणजेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर एम एस गोसावी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात विषयी थोडेस पालक म्हणून माझे मनोगत....

माझा मुलगा चिरंजीव प्रथमेश गोडगे नीट ची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन मेडिकलच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त करत होता परंतु मेडिकल चा खरा पाया हा औषध शास्त्र आहे आपण पायाकडे गेल्याने काय बिघडणार आहे रुग्णांना प्रत्यक्ष अनुभवण्याची, आशीर्वाद घेण्याची  क्रिया औषध शास्त्र कडून शक्य होते म्हणूनच हे क्षेत्र निवडले..

माझ्या मुलाला परीक्षेत सर्वोच्च गुण प्राप्त झाले होते अनुदानित महाविद्यालयात त्याचा क्रमांक सहज लागत होता त्याला ॲडमिशन सहज मिळाले असते परंतु नाशिक मधील अनेक वर्षापासून पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला पाहिजे म्हणून करतात प्रिन्सिपल गोसावी सरांच्या महाविद्यालयाला प्रेफरन्स दिला आणि प्रथमतः यामुळे या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी भेट घेतली प्रथम भेटीमध्ये महाविद्यालयाचा चेहरामोहरा हा प्राचार्य असतात मृदू स्वभावाचे, पालकांशी सहज संवाद साधणारे, अभ्यासु  उच्चविद्याविभूषित या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमृतकर सर यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा केली महाविद्यालयाचे कार्य, कामकाज जाणून घेतले आणि चर्चेनंतर मी निवडलेले महाविद्यालय माझ्या मुलाच्या शिक्षणाला शंभर टक्के न्याय देईल अशी अपेक्षा तेव्हाच पूर्ण झाली त्यानंतर या महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉक्टर पिंगळे सर, विभाग प्रमुख डॉक्टर रूपाली पाटील, डॉक्टर हरक मॅडम , तसेच इतर प्राध्यापकांशी गाठीभेटी आणि चर्चा करता आली.  प्रॅक्टिकल चे वर्ग कुठे घेतले जातात, लायब्ररी कशी आहे, वर्ग व्यवस्था कशी आहे, विशेषता ऑफिस मधील सेवकांचे वर्तन अतिशय विनम्र व सहकार्य करणारे वाटले, महाविद्यालयाची स्वच्छता आणि परिसर आकर्षित करणारा  वाटला....या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर आपण अतिशय चांगल्या महाविद्यालयात आपल्या मुलाला प्रवेश मिळाल्याचा आनंद काही वेगळेच समाधान देऊन गेला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देखील या महाविद्यालयाच्या ऑनलाइन लेक्चर्स परीक्षा सर्व सुरळीत चालल्या माझ्या मुलाला या महाविद्यालयाकडून आणि त्यांच्या प्राध्यापक शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळाले...

मी पालक म्हणून या महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा देईल आणि या महाविद्यालयाचे उत्तरोत्तर प्रगती होत राहील आणि देशाच्या तसेच प्राणिमात्राच्या आरोग्यासाठी या महाविद्यालयाच्या औषध शास्त्राचे योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद....

प्राध्यापक कॅप्टन डॉ. दत्ता एस गोडगे.
नाशिक.

Sir Dr. M.S. Gosavi College of Pharmaceutical Education and Research
2022-06-30T06:27:20+05:30

प्राध्यापक कॅप्टन डॉ. दत्ता एस गोडगे.
नाशिक.

महाराष्ट्रातील एका नामवंत शिक्षण संस्थेचे म्हणजेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर एम एस गोसावी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात विषयी थोडेस पालक म्हणून माझे मनोगत.... माझा मुलगा चिरंजीव प्रथमेश गोडगे नीट ची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन मेडिकलच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त करत होता परंतु मेडिकल चा खरा पाया हा औषध शास्त्र आहे आपण पायाकडे गेल्याने काय बिघडणार आहे रुग्णांना प्रत्यक्ष अनुभवण्याची, आशीर्वाद घेण्याची  क्रिया औषध शास्त्र कडून शक्य होते म्हणूनच हे क्षेत्र निवडले.. माझ्या मुलाला परीक्षेत सर्वोच्च गुण प्राप्त झाले होते अनुदानित महाविद्यालयात त्याचा क्रमांक सहज लागत होता त्याला ॲडमिशन सहज मिळाले असते परंतु नाशिक मधील अनेक वर्षापासून पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला पाहिजे म्हणून करतात प्रिन्सिपल गोसावी सरांच्या महाविद्यालयाला प्रेफरन्स दिला आणि प्रथमतः यामुळे या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी भेट घेतली प्रथम भेटीमध्ये महाविद्यालयाचा चेहरामोहरा हा प्राचार्य असतात मृदू स्वभावाचे, पालकांशी सहज संवाद साधणारे, अभ्यासु  उच्चविद्याविभूषित या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमृतकर सर यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा केली महाविद्यालयाचे कार्य, कामकाज जाणून घेतले आणि चर्चेनंतर मी निवडलेले महाविद्यालय माझ्या मुलाच्या शिक्षणाला शंभर टक्के न्याय देईल अशी अपेक्षा तेव्हाच पूर्ण झाली त्यानंतर या महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉक्टर पिंगळे सर, विभाग प्रमुख डॉक्टर रूपाली पाटील, डॉक्टर हरक मॅडम , तसेच इतर प्राध्यापकांशी गाठीभेटी आणि चर्चा करता आली.  प्रॅक्टिकल चे वर्ग कुठे घेतले जातात, लायब्ररी कशी आहे, वर्ग व्यवस्था कशी आहे, विशेषता ऑफिस मधील सेवकांचे वर्तन अतिशय विनम्र व सहकार्य करणारे वाटले, महाविद्यालयाची स्वच्छता आणि परिसर आकर्षित करणारा  वाटला....या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर आपण अतिशय चांगल्या महाविद्यालयात आपल्या मुलाला प्रवेश मिळाल्याचा आनंद काही वेगळेच समाधान देऊन गेला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देखील या महाविद्यालयाच्या ऑनलाइन लेक्चर्स परीक्षा सर्व सुरळीत चालल्या माझ्या मुलाला या महाविद्यालयाकडून आणि त्यांच्या प्राध्यापक शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळाले... मी पालक म्हणून या महाविद्यालयाला खूप खूप शुभेच्छा देईल आणि या महाविद्यालयाचे उत्तरोत्तर प्रगती होत राहील आणि देशाच्या तसेच प्राणिमात्राच्या आरोग्यासाठी या महाविद्यालयाच्या औषध शास्त्राचे योगदान मिळेल अशी...
0
0
Sir Dr. M.S. Gosavi College of Pharmaceutical Education and Research